श्री. शालीग्राम धनजी बडगुजर यांना राज्यस्तरीय गुणीजन कलारत्न पुरस्कार

श्री.शालिग्राम धनजी बडगुजर
निवृत्त कला शिक्षक वय वर्षे ६५ मुळ गांव मांडळ,ता.अंमळनेर जि जळगांव. प्राथमिक शिक्षण मांडळ, माध्यमिक शिक्षण आदर्श विद्यालय कानळदा जि.जळगांव जुणी मॅट्रिक सन १९६९/१९७४ काॅलेज शिक्षण चित्रकला महा विद्यालय धुळे आर्ट टिचर डिप्लोमा कोर्स सन १९८१ सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई ए. एम्.आर्ट मास्टर सन १९९३,

नोकरी : शहापूर तालुक्यातील एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेत ग.वि.खाडे विद्यालय शहापूर, ठाणे.१९८६ ते २०१३ कला शिक्षक म्हणून कार्यरत होते एकुण सेवा ३० वर्ष

हल्ली वास्तव्य : फ्लॅट ५०६,बी विंगअंबर हार्मोनी नाईंटी फुट रोड, ठाकुर्ली कल्याण, ठाणे
मो.९२२५१२९३२५

समाज कार्य : सन २०१४ ते २०१९पर्यंत व या पुढेही राहील अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती सदस्य व अ.भा.बडगुर समाज ओबीसी समिती आझाद मैदान सक्रिय सहभाग
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळात सक्रिय सहभाग बडगुजर दर्शन मध्ये सल्लागार म्हणून कार्यरत
पुरस्कार :
१) १९९० राज्य स्तरीय जपान चित्रकला स्पर्धा गौरवार्थी कृतीशील कलाध्यापक(पुणे)
२) १९९९ राज्य स्तरीय मुल्य शिक्षण चित्रकला स्पर्धा उपक्रमशील कला शिक्षक पुरस्कार(अहमदनगर)
३) २००० विज्ञान प्रबोधन कृती जिल्हा स्तरीय उपक्रमशील कला शिक्षक पुरस्कार सन्मान चिन्ह रोप्य
पदक(अहमदनगर)
४) २००४ राज्य स्तरीय कला प्रदर्शन कला गौरव पुरस्कार सन्मान चिन्ह(वैजनाथ)
५) २००९ राज्य स्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार (सोलापूर)
६) २०१० जिल्हा स्तरीय विविध कला उपक्रमशील कलाध्यापक पुरस्कार (ठाणे)
७) २०११ तालुका लायन्स क्लब आदर्श शिक्षक पुरस्कार (शहापूर)
८) २०११ जिल्हा स्तरीय मातृभूमि परिचय व्याख्यान पुरस्कार (रत्नागिरी)
९) २०११ राज्य स्तरीय समाज प्रबोधन आदर्श शिक्षक पुरस्कार (नाशिक)
१०) २०१२ जिल्हास्तरीय कलातपस्वी पुरस्कार (ठाणे), कलाध्यापक संघ (कल्याण)
११) २०१५ महाराष्ट्र राज्य स्तरीय कला साहित्यिक पुरस्कार बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ ठाणे,
बृहन्मुंबई कोकण परिसर (पनवेल)
१२) २०१७ जिल्हा स्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार द.शं.बडगुजर अमृत महोत्सव (जळगांव)
१३) २०१९ राज्य स्तरीय गुनीजन कलारत्न पुरस्कार, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (मुंबई)
स्थळ : दादर,माटुंगा सांस्कृतिक केंद्र
संस्थापक -अॅड श्री. कृष्णाजी जगदाळे,सुप्रसिद्ध कवी व धडाडीचे पोलीस अधिकारी,श्री.रमेशजी
आव्हाड,यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*