कुमारी निधी विजय बडगुजर हिची राज्यस्तरीय जम्प रोप स्पर्धेसाठी निवड

नंदुरबार येथील पी. जी. पब्लिक स्कूल चौपाळे येथील विद्यार्थीनी कुमारी निधी विजय बडगुजर हीचि नाशिक येथे दिनांक 17 व 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय जम्प रोप स्पर्धेसाठी निवड.

कु. निधी ही नंदुरबार येथील बडगुजर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री विजय संतोष बडगुजर ह्यांची कन्या आहे . निधीला मागच्या वर्षी ही जम्प रोप ह्या क्रीडा प्रकारात नंदुरबार येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत ज्युनिअर गटात कांस्य पदक मिळाले होते . कु. निधी ही येथील पी.जी.पब्लिक स्कुल मध्ये इयत्ता 5 वी ला शिकते आहे . तिच्या ह्या निवडीबद्दल तिचे आजी-आजोबा, काका काकू मावशी, मित्र परिवार व नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळाने तिला शुभेच्छा दिल्या आहेत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*