अ.भा. शिक्षण समिती , बडगुजर विदया प्रसारक मंडळ जळगांव आणि बडगुजर समाज मंडळ भुसावळ यांच्या संयुक्त्त विद्यमाने दि ४ ऑगस्ट रोजी भुसावळ येथे विद्याथी गुणगौरव सोहळा आयोजीत करण्यात आलेला आहे .
सदर कार्यक्रमाला नाशिक मनपा चे विरोधी पक्षनेते म.सुधाकर भाऊ बडगुजर, जळगाव चे आमदार श्री रमण भोळे, आमदार श्री संजय सावकारे व अ. भा. बडगुजर समाज महासमितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत .
तरी सर्व समाज बांधव तसेच बडगुजर विदया प्रसारक मंडळचे सदस्यांना विनंती आहे की आपण आपल्या परिसरातील विध्यार्थी चें गुणपत्रक हे मंडळाचे कार्यकारीणी सदस्य तथा अ . भा शिक्षण समिती सदस्य यांचे कडे जमा करावे किंवा शिक्षण समिती प्रमुख श्री पी .डी.बडगुजर सर ( ९४२०१०८६१५ ) यांना वॉटस् अॅप करावे तसेच बडगुजर विप्र मंडळ जळगावचे कार्यकारी नी सदस्य खालील प्रमाणे आहेत त्यांचे कडे जमा करावेत. लिलाधर द .बडगुजर जळगाव 9421171469 , सुरेश शिवराम महाले भुसावळ9588411624 , राजेंद दत्तात्रय पवार जळगाव9822341140 , सौ ज्योती परशुराम बड .888816457 , बिपीन माधवराव पठार7020118368 , विकास पुंडलीक बड. जळगाव 9049455413, राजेंद महादेव पवार एरंडोल9421523612, दत्तात्रय नि बा बङ जळगांव9823225326 , मधुकर रामदास पवार पिंप्री 9923710987, प्रदीप वामनr Iराव पवार पिंपळगांव हरे 9595281308 , किशोर वामन बङ जळगाव 9764494400 , सौ संगीता साहेबराव पवार जळगांव 9421520346 तसेच भिला गिरधर बड .9405447011 तसेच भास्कर शंकर बडगुजर जळगाव तसेच सुधाकर लश्मण बड जळगाव यांचे कडे जमा करावीत विद्या प्रसारक मंडळ जळगाव या गुणगौरव सोहळ्यात संयुक्ञ रित्या सहभागी असल्यामुळे दरवर्षी होणारा विदया प्रसारक मंडळाचा बक्षीस वाटपाचा कार्यकम होणार नाही यांची समाज बांधव तसेच सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी व भुसावळ येथे दि ४ ऑगस्ट मोठया संख्येने उपस्थित राहावे हि विनंती
असे आवाहन शिक्षण समितीचे प्रमुख श्री पी. डी. बडगुजर सर यांनी केले आहे


हार्दिक शुभेच्छा ll