इंजिनियर रोशन देविदास बडगुजर – बी.इ. परीक्षेत यश

पनवेल, नवी मुंबई येथील रोशन देविदास बडगुजर याने बी.इ. (कॉम्प्युटर्स ) अंतिम वर्षात ७.८ CGPA मिळवून यश संपादन केले. 

चि. रोशन याने शिक्षण संपादन करीत असतांना स्वतः SUDRONIK सॉफ्टवेअर सोलुशन कंपनी देखील चालू केली असुन याद्वारे विविध प्रोजेक्ट्स पूर्णत्वास नेलेले आहेत.

चि. रोशन हा श्री. माया व देविदास बडगुजर, पनवेल  यांचा चिरंजीव आहे. 


 SUDRONIK सॉफ्टवेअर सोल्युशन्स हि कंपनी नेरुळ, नवी मुंबई येथे स्थित असून विविध प्रकारचे मोबाइल अँप्लिकेशन, सॉफ्टवेअर, वेबसाईट तसेच डिजिटल मार्केटिंग ची कामे हि कंपनी करू शकते.  बडगुजर समाजातील उद्योजकांना विविध सेवा पुरविण्याचा मानस चि. रोशन याचा आहे.  

या यशाबद्दल त्याचे नवी मुंबई बडगुजर समाज मंडळा तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*