ऍड. मनोज मनोहर बडगुजर – नव्या ऑफिसचे उद्घाटन

आपल्या बडगुजर समाजातील नामवंत वकील श्री. मनोज मनोहर बडगुजर, मुंबई यांच्या Bombay High Court, CST, मुंबई परिसरातील नव्या ऑफिसचे उद्घाटन आज दिनांक 20 जुलै रोजी ज्येष्ठ विधीज्ञ व माजी जज श्री. चंद्रकांत शिवदास बडगुजर यांच्या हस्ते झाले.

एडवोकेट मनोज यांचे LLM पर्यंत शिक्षण मुंबई विद्यापीठातून झाले असून त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र तसेच दमण येथील अनेक महत्वपूर्ण हाय कोर्ट केसेस यशस्वीरीत्या हाताळल्या आहेत.

त्यांना पुढील वाटचालीसाठी बडगुजर डॉट इन वेबसाईट टीम तसेच नवी मुंबई बडगुजर समाज मंडळातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.

New Office Address: Office no. 3, Apex Chambers, 75,
Ghoda street, Janmabhoomi Road, Mumbai.

संपर्क व शुभेच्छांसाठी नंबर 9867745834

2 Comments

  1. Congratulations Adv.Manoj for your achievement.
    I will not be surprised if you have an office in supreme court area in future

Leave a Reply

Your email address will not be published.


*