ॲड. माधुरी नितीन बडगुजर यांनी LLM – Master of Law हि उच्च पदवी ७०% गुण मिळवून केली संपादन

♦???????♦
? अभिनंदन ?
ॲड. माधुरी नितीन बडगुजर (BSL,LLB,NBT Law collage Nashik) रा.नाशिक हे नाशिक येथेच वकिलीचं खाजगी सराव करीत असून त्यांनी नुकताच वकिली क्षेत्रात यश संपादन केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठातून त्यांनी LLM ( Latin Legum Magister ) Master of law हे वकिली क्षेत्रातील उच्च पदवी त्यांनी 70 टक्के गुणांक मिळवून हस्तगत केली आहे. त्यांचा सामाजिक स्तरावर तसेच कौटुंबिक स्तरावर कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या या यशामध्ये त्यांचे पती श्री नितीन बडगुजर (Hr. Manager नाशिक ) यांचा सिंहाचा वाटा आहे तसेच वडील श्री ईश्वर पुंडलिक बडगुजर , आई , बहिण , भाऊ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे……..
त्यांच्या या यशाबद्दल अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन. असे विविध यश यांच्या पदक्रांती होत राहो हीच सदिच्छा.
?????????

ॲड. माधुरी नितीन बडगुजर

2 Comments

  1. भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ताई ???
    अभिनंदन ???

  2. भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ताई ???
    अभिनंदन ???

Leave a Reply to Rupesh badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*