कु.डॉ. नेहा विजय बडगुजरचे सुयश

पानसेमल म. प्रदेश येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ता व अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती चे माजी उपाध्यक्ष , श्री विजय श्रीधर बडगुजर यांची द्वितीय कन्या , कु. डॉ. नेहा विजय बडगुजर हिने प्रवरा नगर, लोणी येथील रूरल डेंटल कॉलेज मधून बी डी एस च्या चौथ्या वर्षी उत्तीर्ण होऊन आपल्या परिवाराच्या क्षीरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

कु. डॉ. नेहा विजय बडगुजर

श्री. विजय श्रीधर बडगुजर हे सर्व भावंडे मेडिकल व्यवसायात आहेत., त्यात अजून कु. डॉ. नेहा ने B D S ची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यात भर घातली आहे

कु. डॉ. नेहाचे नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळ, अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन

2 Comments

  1. सुकुमारी डॉक्टर नेहा विजय बडगुजर मॅडम दीदीचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published.


*