कु.डॉ ऐश्वर्या सुनील बडगुजर चे सुयश
नंदुरबार शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक सुनील दिगंबर बडगुजर यांची कन्या कु. डॉ. ऐश्वर्या हीने प्रवरा नगर, लोणी येथून एम. बी. बी. एस. उत्तीर्ण होऊन नंदवाळकर परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
कु.डॉ. ऐश्वर्या च्या या यशाबद्दल आई वडील, काका काकू व भावंडे यांनीही अभिनंदन केले आहे.


कु. डॉ. ऐश्वर्या चे अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस शुभेच्छा
शुभेच्छुक
अ भा बडगुजर समाज युवक समिती
नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळ
बडगुजर प्राउड ग्रुप

Leave a Reply