चाकण येथे दिपक नामदेव बडगुजर यांना काम करतांना करंट लागल्यामुळे दवाखान्यात दाखल केले

दिपक नामदेव बडगुजर हे हरेश्वर पिंपळगाव येथील रहिवासी असून चाकण येथे काम करतात. त्यांना काम करतांंना करंट लागला व ते जखमी झालेत. त्यांना क्रिटीकेअर हॉस्पिटल, शिक्रापुर रोड, चाकण येथे भरती केले आहे. दवाखान्यातील डॉ. यांचेशी बोलून पुढील उपचार सुरू आहेत. त्याचे आई वडीलांना फोन केला असून ते पुण्याला येत यायला निघालेत.

श्री. रतीलाल बडगुजर, चाकण, पुणे, श्री. विलास छगन बडगुजर पुणे, व श्री. रमाकांत बडगुजर कल्याण यांच्या सहकार्याने ताबडतोब संपर्क करून डॉ. व नातेवाईकांना माहिती, व प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन सर्व संबंधित नातेवाईकांना ही कळविले. धन्यवाद.

1 Comment

Leave a Reply to प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे Cancel reply

Your email address will not be published.


*