अ.भा.बडगुजर समाज महासमिती
समाज एकता,विकासाची ख्याती !
आपले खास पसंतीचे पोर्टल
‘बडगुजर समाज वेब पोर्टल’ !
आपले अप्रतिम अॅप
‘बडगुजर समाज अॅप” !
विविध कार्यरत संघटन
समाजाचे समृद्ध संवर्धन !
नवोदय,सरस्वती,प्राऊड, युवां
समाजको मिलें हैं मेवां !
समाज कार्यकर्त्यांचा उल्हास
समाजाचा होतोय विकास
हम सब हैं साथ साथ
डालें हाथों में हाथ !
बात समाज दृढ एकता की,
समाजके प्रगती की और भाईचारेंकी !
बाते संयम और सदाचार की
खुशहाली सारे समाजकी !
समाज उन्नती हाच ध्यास
सेवा कर्म करूया खास !
जय बडगुजर सेना
समाजको आगे है बढाना !
‘हर’ कार्यकर्ता लगे ‘अपना’,
उन्नत समाज का साकार हो
सपना !
गावोगावचे कार्यकर्ते,पदाधिकारी
समाजहितासाठी लढणारी
समाजासाठी जगणारी
समाजासाठी गरजणारी !
‘जाॅब’,’जनगणना’,’स्पर्धा’,’रोजगार ‘,’बिझनेस फोरम’,’बायोडाटा परिचय वरवधू’,
समाज रहाणार नाही अधू
मिळेल ती सुवर्णसंधी साधू !
मुंबई,औरंगाबाद,जळगाव,धुळे,
पुणे,नासिक,अमरावती वा नंदुरबार
समाज प्रेमाचा केला स्विकार!
‘समाजहित’ हाच विचार,हाच विचार !
बडगुजर समाज:’सर्व माननीय कार्यकर्ते- पदाधिकारी’ यांना समर्पित स्फुट रचना. माझा समाज,माझी माणसे,भविष्यावर उमटवतील प्रगतीचे ठसे!????
● डाॅ.दि.धों. बडगुजर – अमरावती

सुरेख रचनाl
डाॕ. दि.धों.बडगुजरसाहेबांचे अभिनंदन व धन्यवाद तसेंच समाजाप्रती उस्फूर्त रचना करणेसांठी शुभेच्छाll
बडगुजर वेब पोर्टलला शुभेच्छा!
आदरणीय प्रा.डाॅ.सी डी साळुंखे सर
आपला प्रतिसाद रूपी आशिर्वादाचा महाप्रसाद लाभला.
ॠणी आहो. /डाॅ.दिलीप धोंडू बडगुजर-अमरावती