सौ.रुची व दिनेश भगवान बडगुजर महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

नमस्कार,
मी
श्री दिनेश भगवान बडगुजर, ठाणे

खान्देश अहिराणी कस्तुरी मंच, पुणे आयोजित राज्यस्तरीय “महाराष्ट्र सौंदर्य साम्राधनी” स्पर्धा काल दि.30 जून 2019 रोजी ठाणे येथे दिमाखदार सोहोळ्यात पार पडली. या सोहोळ्यास मी आणि माझी पत्नी सौ रुची बडगुजर प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होतो.
इतर मान्यवर मा. पॅडी कांबळे(मराठी सुप्रसिद्ध अभिनेता), मा. मिनाक्षीताई शिंदे (ठाणे महापौर), मा. सदानंद राणे ( जेष्ठ सांस्कृतिक अभ्यासक), मा. प्रकाश बावीसकर (सुप्रसिद्ध उद्योजक आणि चित्रपट निर्माते) सुद्धा उपस्थित होते.
या सोहोळ्याचे काही सुंदर क्षण शेअर करीत आहे.
मी उपस्थित स्पर्धकांना ह्या क्षेत्रातील संधी आणि करिअर ह्या समंदी मार्गदर्शन केले. तसेच विजेत्या स्पर्धकांचा सत्कार ही केला.
धन्यवाद.
???????????

स्पर्धेतील काही क्षण

1 Comment

  1. खूप खूप अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.
    ????????????

Leave a Reply

Your email address will not be published.


*