कै.भिकुबाई सुखदेव बडगुजर यांचे दुःखद निधन

दु:खद निधन
यावल,साकळी येथील:सुखदेव खुपचंद बडगुजर यांच्या पत्नी कै.भिकुबाई सुखदेव बडगुजर यांचे काल दि.०३ जुलै १९ रोजी रात्री
११:०० वा वयाच्या ६८ व्या वर्षी दिर्घ आजाराने व वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि.०४जुलै १९ रोजी दुपारी २:००वा.रहाते घरुन निघणार आहे
त्यांचेआत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,बडगुजर समाज सरस्वती
मिशन बहुउद्देशीय संस्था,बडगुजर अॅप,अ.भा.‌
बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई,बडगुजर दर्शन आणि समस्त
बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,
सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*