भुसावळ येथील भाजपचे कार्यकर्ते व अ.भा.ब.स.युवक समितीचे संघटक श्री. नंदकिशोर अरुणशेठ बडगुजर यांचा लहान मुलगा, कार्तिक नंदकिशोरशेठ बडगुजर याचा आज बुधवार ३ जुलै रोजी ३रा वाढदिवस आहे.
श्री. नंदकिशोर हे आपल्या सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात.
कार्तिकच्या वाढदिवसासाठी आजी कल्पनाताई अरुण शेठ बडगुजर, वडिल श्री. नंदकिशोर बडगुजर, आई सौ. पुनम बडगुजर, काका – राहुल बडगुजर , हरीष बडगुजर , व समस्त साळुंखे परिवार भुसावळ
तसेच अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुपतर्फे यांच्या कडुन शुभेच्छा.


Leave a Reply