धरणगाव येथील चि. रविंद्र राजेंद्र बडगुजर, परदेशगमनास सज्ज

धरणगाव येथील चि.रविंद्र राजेंद्र बडगुजर यांचे नोकरानिमित्त पुढील प्रशिक्षणासाठी इटली येथे रवाना होत आहेत.
धरणगाव येथील श्री राजेंद्र काशिनाथ बडगुजर व सौ. आशाबाई राजेंद्र बडगुजर यांचे चिरंजीव रविंद्र राजेंद्र बडगुजर
हे गुजरात राज्यातील वलसाड येथील ऑटोटेक सिरेमेक्स इंडिया
प्रा. लि. या कंपनीत टेक्नीकल डेव्हलपमेंट इंजिनिर या पदावर
कार्यरत आहेत. कंपनीने त्यांचा कामाची दखल घेत त्यांची पुढील प्रशिक्षणासाठी इटली येथे निवड झाली असून लवकरच ते इटली येथे रवाना होणार आहेत.
रविंद्र याने जळगाव येथे नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी मधून प्लास्टिक मध्ये
B. Tech ची पदवी प्राप्त केली आहे.

या यशासाठी अखिल भारतीय बडगुजर समाज युवा समिती व बडगुजर प्राउड ग्रुप यांनी त्यांचें अभिनंदन केले असुन, पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

रविंद्र बडगुजर, धरणगांव

5 Comments

  1. श्री.रविंद्र बडगुजर हार्दिक अभिनंदन !
    आपला प्रवास सुखा-समाधानाचा,आरोग्यदाई तथा आरामदायी होवो ll
    आपण आपल्या नोकरी संदर्भात जात असलेल्या प्रशिक्षणात आपणास सुयश प्राप्त होवो तसेंच आपले इटलीतील आयुष्य आरामदाई व सदासर्वदा आल्हाददाई राहोll
    शुभम् भवतूः

Leave a Reply

Your email address will not be published.


*