जागतील जवळपास 100 पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ५ जून रोजी साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे.
पाण्याची किंमत ओळखा…
जागतिक पर्यावरण दिवसा निमित्त माझ्या मनात आलेली भविष्याती पाण्याबद्दलची परिस्थितीची संकल्पना
Water is precious… money cant buy it!


Great!