जागतिक पर्यावरण दिवसा निमित्त

जागतील जवळपास 100 पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ५ जून रोजी साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे. 

पाण्याची किंमत ओळखा…

?

जागतिक पर्यावरण दिवसा निमित्त माझ्या मनात आलेली भविष्याती पाण्याबद्दलची परिस्थितीची संकल्पना

Water is precious… money cant buy it!

Leave a Reply

Your email address will not be published.


*