चामुंडा युवक मित्र मंडळ नाशिक तर्फे माननीय शिवसेनेचे खासदार हेमंत आप्पा जी गोडसे यांचा सत्कार करण्यात आला उपस्थित चामुंडा माता युवक मित्र मंडळ अध्यक्ष दिपक जिवराम बडगुजर दिलीप रामकृष्ण बडगुजर दिपक भिकाजी बडगुजर सुधीर बाबुराव बडगुजर संदीप भगवान कोतवाल राजेंद्र पुंडलिक बडगुजर सुरेश चव्हाण प्रशांत प्रकाश बडगुजर अरविंद सिताराम बडगुजर अनिल नाटु बडगुजर


Leave a Reply