कै.श्रीराम सुकलाल बडगुजर यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन

दुःखद निधन
धुळे,फागणे येथील: श्री.मनोहर श्रीराम बडगुजर यांचे वडील कै.श्रीराम सुकलाल बडगुजर यांचे आज पहाटे ५.०० वा.वयाच्या ८४ व्या वर्षी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा सायं.५.०० वा. राहत्या घरुन निघेल शनिमंदीर,समोर.त्यांचेआत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*