कै.चैत्राम मोहन बडगुजर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

सुरत येथील:श्री.सुनिल चैत्रामशेठ बडगुजर यांचे वडील चैत्राम मोहन बडगुजर (देवुरकर)
यांचे आज दि.०१/०६/१९.संध्या ७:०० वा.
वयाच्या ६७ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवार रोजी सका.ठीक १२ वा.१३७,महादेवनगर-२, डिंडोली,उधना राहत्या घरापासून अष्विनी कुमार येथे निघेल.त्यांचेआत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती, अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,
सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*