सेवानिवृत्ती – श्री किशोर वसंतशेठ बडगुजर, प्रबंधक , जिल्हा व सत्र न्यायालय जळगांव

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
???????????
सेवानिवृत्ती
श्री किशोर वसंत शेठ बडगुजर राहणार अमळनेर ता. अमळनेर जि. जळगाव यांची 19 नोव्हेंबर 1981 रोजी रावेर न्यायालयात इंग्रजी सेक्शन रायटर म्हणून नेमणूक झाली होती. 1983 मध्ये त्यांची पदोन्नती होऊन जळगाव येथे कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत झाले , पुन्हा जळगाव येथेच 1989 साली त्यांची पदोन्नती झाली. 1996 साली त्यांची पुन्हा पदोन्नती होऊन पारोळा येथे सहाय्यक अधीक्षक पदी नेमणूक झाली. व 2016साली अधीक्षक पदी अमळनेर येथे बढती होऊन, नोव्हेंबर 2017 साली जिल्हा व सत्र न्यायालय, जळगाव येथे प्रबंधक पदी बढती झाली. त्यांच्या 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 मे 2019 रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्यांना पुढील आयुष्य सुख-समृद्धीचे भरभराटीचे जावो हीच अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समितीबडगुजर प्राऊड ग्रुप यांच्यामार्फत सदिच्छा.
???????????
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*