ओझर येथे दोडे व बडगुजर परिवार यांचा 31 मे रोजी संध्याकाळी विवाह सोहळा संपन्न.

सौ का योगेश्वरी दोडे व भरत बडगुजर यांचा 31 मे रोजी संध्याकाळी विवाह सोहळा संपन्न झाला त्यात आशीर्वाद देण्यासाठी श्री नाशिकचे माजी विरोधी पक्ष नेते व नगरसेवक सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या उपस्थितीत विवाह संपन्न झाला व दिपक पांडुरंग दोडे नाशिक यांची कन्या व श्री राजेंद्र रघुनाथ बडगुजर फागणे यांचे चिरंजीव व दिलीप रामकृष्ण बडगुजर यांची नाशिक भाची तसेच उपस्थित सुभाष दिगंबर बडगुजर नाशिक भगवान लक्ष्‍मण बडगुजर पनवेल रमाकांत पुंडलिक बडगुजर कल्याण पंडित काशिनाथ बडगुजर कल्याण नाशिक चामुंडा माता युवक मित्र मंडळ मंडळ नाशिक युवक मंडळाचे संदिप भगवान कोतवाल दिपक भिका बडगुजर योगीराज सुधाकर बडगुजर व सर्व समाज बांधव नातेवाईक यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न झाला

1 Comment

Leave a Reply to Dilip Ramkrishna Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*