दु:खद वार्ता
पाचोरा,पिंपळगाव हरे.ह.मु.सुरत येथील :
श्री युवराज विश्वनाथ बडगुजर ह.मु. सुरत यांची मातोश्री कै.मीराबाई विश्वनाथ बडगुजर
यांचे आज दि.२८/०५/२०१९ रोजी ०६:३०
वा.संध्या.दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.२९/०५/१९ रोजी सका. १०.०० वा. राहत्या घरी प्लॉट नंबर २८,
शिवनगर सोसायटी पियूष पॉईंट जवळ पलक स्टेशनरीच्या गल्लीत सोनू गॅस गोडाऊन जवळ पांडेसरा सुरत येथून निघणार त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.
समिती अ.भा.बडगुजर समाज युवक समिती बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply