दु:खद वार्ता
अमळनेर,गलवाडे ह.मु.ठाणे येथील: कै.
शरद सुरदास बडगुजर यांचे आज दि.२८ मे १९.रोजी सका १०.३०वा.वयाच्या ६५ व्या वर्षी
अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.२९ मे रोजी सका.९:०० वा.गलवाडे येथून निघेल.त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.
समिती अ.भा.बडगुजर समाज युवक समिती बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply