सुरेश महाले आणि सौ. विजया महाले यांचा लग्नाचा वाढदिवस

अ. भा. ब. स. आर्थिक नियोजन समिती प्रमुख, युवकांचे मार्गदर्शक, ऊद्योग क्षेत्रातील बडगुजरांचे नामांकित उद्योजक, समाज बांधवांना सदैव मदत आणि मार्गदर्शन करणारे श्री. सुरेश महाले आणि सौ. विजया महाले यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई चामुंडा माता त्यांच्या सुखी संसाराला शुभ आशीर्वाद देवो हीच आई चामुंडा चरणी प्रार्थना.

शुभेच्छुक:
अ. भा. ब. स. यु. समिती.
बडगुजर प्राऊड ग्रुप

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*