?।।लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक अभिनंदन।। ?
सौ .दिपाली व श्री लोकेश कोतवाल यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
पुणे शहरातील लोकप्रिय, समाजप्रिय, तरुण पिढी चे नेतृत्व, कॉर्पोरेट इंडस्ट्रीयल क्षेत्रातील नामांकित जी एम स्विचेस अँड ऑटोमस कंपनी मध्ये मॅनेजर म्हणून नौकरी, तसेच बडगुजर समाजाला इंटरनेट व अनेक माध्यमातून डिजिटल बडगुजर समाजाकडे परावर्तीत करणारे असे बडगुजर समाजाचे वेब पोर्टल चे जनक आमचे लाडके मित्र श्री लोकेश कोतवाल व सौ दिपाली लोकेश कोतवाल यांना आज लग्नाला 6 वर्ष पूर्ण झाले.
या गोड सुंदर दाम्पत्यास बडगुजर समाज उत्कर्ष मंडळा तर्फे लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, त्यांचे पुढील आयुष्य सुखी-समृद्धी व आनंददायी जावो ही आई चामुंडा माता देवीला प्रार्थना, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छूक:-
- श्री. रमाकांत बडगुजर, कल्याण (सचिव, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई )
- समस्त बडगुजर.इन वेबसाईट परिवार
- बडगुजर प्राऊड ग्रुप

श्री.लोकेश कोतवाल व सौ.दिपाली कोतवाल यांना लग्नदिनाच्या खूपखूप शुभेच्छाll
बडगुजर समाज डिजीटल करण्यात महत्वाची भूमिकाl
बडगुजर समाजात ऐक्य घडवून आणणेची रास्त भूमिकाll
बडगुजर समाजाची प्रगती साधनेसाठीची तळमळl
बडगुजर समाज संघटन-विकास करणेची तळमळll
या सर्व कार्यांत स्वतःची नोकरी सांभाळून समाजासांठी झटणा-या तरुण युवकास परमेश्वर शक्ती देवो बळ देवो.
Happy Anniversary