???अ. भा. ब. स. शिक्षण समिती प्रमुख, युवकांचे मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यात अग्रेसर, विद्यार्थ्यांना सदैव मदत आणि मार्गदर्शन करणारे श्री. पी. डी. बडगुजर सर यांना व सौ. भारती काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई चामुंडा माता त्यांच्या सुखी संसाराला शुभ आशीर्वाद देवो हीच आई चामुंडा चरणी प्रार्थना.???????
शुभेच्छुक :
अ. भा. बडगुजर समाज युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप


*Happy Anniversary Mrs.n Mr.P.D.Badgujarsir,
Jalgaon*