जळगाव येथील पोलीस हेड कॉ. प्रदीप विश्वानाथ बडगुजर यांची सहायक पोलीस उपनिरिक्षकपदी बढती

जळ्गाव येथील राष्ट्रपती पदक विजेते पोलीस हेड कॉ. प्रदीप विश्वनाथ बडगुजर यांच्या कार्याची दखल घेत त्यांची सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक (A.S.I) पदी बढती (प्रमोशन) करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलातील ते कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून पुर्ण जिल्हाला सुपरिचित आहेत.

फक्त पोलीस दलात नव्हे तर जळगांव येथील समाजाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या भावी वाटचालीस बडगुजर विद्याप्रसारक मंडळ, जळगांव, अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप व क्षत्रिय बडगुजर समाज मंडळ फागणे-बाळापूर यांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा.

श्री. प्रदीप विश्वनाथ बडगुजर

4 Comments

  1. श्री.प्रदीप बडगुजर यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील भरीव कार्यासांठी व समाजाचा मानसन्मान वाढविणेसांठी शुभेच्छाll

  2. हार्दिक अभिनंदन काका… पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…

    आपले कार्य हे प्रेरणादायी आहे… आपल्या कार्यास आमच्या टिमचा सलाम ????

  3. मा.श्री.प्रदिप विश्वनाथशेठ बडगुजर यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published.


*