अमरावती येथे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे भविष्यात त्यावर मात करणेसाठी महाश्रमदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, सदर उपक्रम अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त मा. संजयजी निपाणे यांनी अमरावती महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी तसेच अमरावती महानगरपालिका कंत्राटदार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने वडाळी तलाव येथे आयोजित करण्यात आले होते ह्या मध्ये शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी देखिल आपला सहभाग नोंदवला, आमचे असोसिएशनचे सर्व सदस्य देखील याप्रसंगी उपस्थित होते यावेळी अमरावती महानगरपालिका कंत्राटदार असोसिएशनचे वतीने जेसीबी व टीप्पर उपलब्ध करून देण्यात आले होते. अशा उपक्रमांना अमरावती महानगरपालिका कंत्राटदार असोसिएशनचे सर्व सदस्य नेहमीच तत्पर असतात ह्या संघटने मध्ये अमरावती येथील बडगुजर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे अमर भेरडे (बडगुजर) हे संघटनेचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत त्यांचे मार्गदर्शनात संघटनेचे विविध उपक्रम होत असतात, अमर भेरडे हे शासकीय कांत्रटदार आहेत.
अमर भेरडे सरांच्या कार्यास बडगुजर वेब पोर्टल टिमचा सलाम.



Leave a Reply