बुरहाणपूर,लोनी बहादरपूर येथील:श्री.प्रभाकर शिवराम कोटवे (बडगुजर) यांचा जेष्ठ मुलगा कै.सुनिल प्रभाकर कोटवे यांचे दि.१९/०५/१९ रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाल्याचे समजले असून त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.
समिती अ.भा.बडगुजर समाज युवक समिती बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

llभावपूर्ण श्रध्दांजलीll