श्री. मारोतीराव शामराव भोवरे यांचे नातू सौ. रेखा व श्री. संजय मारूतीराव भोवरे, ह. मु. नाशिक यांचे जेष्ठ सुपुत्र चि. समीर आणि सौ. छाया व श्री. गिरीश लक्ष्मणशेठ बडगुजर यांची सुकन्या चि. सौ. कां. स्नेहल यांचा शुभ विवाह दिनांक १९. ०५. २०१९ रोजी रविवारी दुपारी १२. ३१ वाजता मनोहर गार्डन, नाशिक येथे संप्पन्न झाला.


Leave a Reply