श्री प्रकाश रघुनाथ बडगुजर, पुणे यांचा काल १ मे २०१९ रोजी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सत्कार करण्यात आला.

श्री प्रकाश रघुनाथ बडगुजर यांचा काल १ मे २०१९ रोजी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ऍड. उज्ज्वल निकम व डॉ. विश्वनाथ कराड यांचा हातून सत्कार करण्यात आला. श्री वि. दा. पिंगळे लिखित पुस्तक प्रेरणास्थान ह्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात श्री प्रकाश बडगुजर यांना गौरविण्यात आले.

श्री प्रकाश रघुनाथ बडगुजर हे बडगुजर समाज पुणे येथील अध्यक्ष असून नर्मदा ऑफसेट (प्रिंट्रिंग प्रेस) चे मालक आहेत.

पारितोषिक स्वीकारताना श्री प्रशांतशेट बडगुजर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*