श्री. किशोर गुलाबशेठ बडगुजर (मूळ गाव चोपडा; कार्यभूमी /वास्तव्य – भांडुप, मुंबई ) हे महानगर टेलिफोन निगम लि . (MTNL ) मुंबई, या सरकारी कंपनीत सिनीअर मॅनेजर या पदावर काम करीत आहेत . त्यांच्या स्वच्छंदी व सहकार्यभावी स्वभावा सोबतच कार्यालयीन जीवनात त्यांचा यशस्वी आलेख आहे. MTNL मधील एक अनुभवी आणि कार्यसिद्धीस नेणारे व्यक्तिमत्व म्हणून ते प्रसिद्ध आहेत .
काही वर्षांपासून महाराष्ट्र सरकार चा ‘मुंबई सीटी सरवेलन्स’ (कॅमेरा) या प्रोजेक्टचा एका भागाचा प्रभार त्यांच्या कडे होता, तो प्रोजेक्ट आणी ईतर ऑप्टिकल फायबर चे प्रोजेक्ट वेळेत सफलतापूर्वक पुर्ण केल्याबद्दल श्री. किशोर बडगुजर यांच्या टीम सह सत्कार Executive Director of MTNL यांचेकडून दि. २६ एप्रिल २०१९ रोजी सत्कार करण्यात आला.
त्यांना उत्तरोत्तर असेच यश लाभो हीच बडगुजर.इन वेब टीम व वाचक परिवार यांचे कडून कामना.


त्यांना उत्तरोत्तर असेच यश लाभो हीच बडगुजर.इन वेब टीम व वाचक परिवार यांचे कडून कामना.

Leave a Reply