मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या बडगुजर वेब पोर्टल यांच्या अभियानाला उदंड प्रतिसाद

अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुपने गेल्या काही दिवसांपासून बडगुजर समाजाचा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदान जनजागृती अभियान सुरू केले होते. यादरम्यान आज मतदान केल्यानंतर येणारे फोटो बडगुजर डिजिटल आवृत्ती ( वेब पोर्टलवर) मध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

या अभियानास संपूर्ण जिल्हाभरातून उदंड प्रतिसाद लाभला असून, हजारो समाज प्रेमींनी बडगुजर वेब पोर्टलला फोटो पाठवले आहेत.

यात पहिल्यांदा मतदान करणारे मतदार, वयोवृद्ध मतदार तसेच मतदान केल्यानंतर कुटुंबासोबत काठलेला सेल्फी आम्ही http://badgujar.in/my-vote/ या ठिकाणी अपलोड केले आहेत.

समाजाने दिलेल्या उदंड प्रतिसादा बद्दल अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर तर्फे आपले मनःपूर्वक आभार.

1 Comment

  1. Goodddddd job!
    Credit goes to whole team of Web Portal.
    अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजरर्स प्राउड टीमचे मनःपूर्वक अभिनंदन व भविष्यात भरीव कामगिरीसाठी लक्षावधी शुभेच्छाll
    lशुभम् भवतूःl

Leave a Reply

Your email address will not be published.


*