अमळनेर तालुक्यातील ‘मांडळ’ या खेडेगावात लहानाचे मोठे झालेले डाॕक्टर मुकेश नंदवे, श्री.दंगल शामराव बडगुजर यांचे सुपुत्र-मार्ग शोधलेवर इच्छापुर्ती होऊ शकते हे सिध्द करणारे व्यक्तीमत्व. डाॕ.मुकेश नंदवे,लहानपणापासूनच उच्च ध्येय बाळगून आपण काहितरी वेगळे करुन दाखवू या जिद्दीने सुरवाती पासून स्वतः अभ्यासांत रममाण होत. आश्या या जिद्दी युवकाने औषधशास्रांत पी.एच् डी डाॕक्टरेट डिग्री दिल्ली येथील नामवंत आॕल इंडिया इन्स्टीट्यूट आॕफ मेडीकल सायसेन्स (एम्स्), दिल्ली येथे पुर्ण केली. नंतर ओहियो स्टेट यूनिवर्सिटी, यूएसए येथून पोस्ट डाॕक्डरल ट्रेनींग पुर्ण करुन औषधशास्रांत प्राविण्यप्राप्त केले. सध्या ते नवी दिल्ली येथील दिल्ली फाॕरमॕस्युटीकल सायसेन्स् अँड रिसर्च युनिव्हर्सीटीत सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या १० वर्षापासून त्यांनी आयुर्वेदिय औषधोपचाराने कॕन्सर, हृदय विकार यांच्या वर संशोधन सुरु आहे. मधुमेह व लठ्ठपणा, वयोमानानुसार हृदयघात, हृदयरोगीतील कोलेस्टेराॕल मार्गाने चयापचय असामान्यता व प्रतीबंधात्मक उपाय इत्यादि बाबींवर अभ्यास केला आहे, सध्या मधुमेह रोगावर (Conquer Diabetes) विजय मिळविणेच्या ध्येयपूर्तींकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांनी औषधशास्र संबधीचे ६० संशोधनापर लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मॕगेझीन्स् मध्ये प्रसिध्द केले आहे. त्यांना भारतीय औषध वैद्यकीय मंडळाकडून गोविंद आचारी गोल्ड मेडल मिळाले आहे तसेंच औषदशास्रातील मेडल्स् तथा पारितोषिके प्राप्त करून दिल्लीत आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटविला आहे.
बडगुजर समाजाचे नावलौकिक वाढविणेचे कार्यांत त्यांच्या सुविद्य पत्नी डाॕ.दिपाली नंदवे, एम्.डी. आयुर्वेद या मोलाची साथ देत आहेत. समाज बांधवांना विनंती आहे की सगळ्यांनी मधुमेह आणि जीवन शैली संबंधित आजारांविषयी माहिती मिळविण्यासाठी त्यांच्या Conquer Diabetes Blog (www.conquerdiabetes.net) आणि फेसबुक पेज (https://www.facebook.com/conquerdiabetesmellitus/) ला जॉईन करावे.

मा. डॉ. मुकेश नंदवे सर आपणांस पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छूक :
अ. भा. बडगुजर समाज युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप
बातमी संकलन – प्रा. सी. डी. साळुंके सर, धुळे

Good luck sir
डाॕ.श्री.मुकूंदराव नंदवे,आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग बडगुजर समाजातील सर्व थरांतील लोकांना होवोll
आपण समाज बांधवांनी चालवत असलेल्या सर्व माध्यमांव्दारे मार्गदर्शनपर माहिती देत राहून समाज बंधूभगिनीसांठी वैद्यकीय समुपदेश व सेवा देत रहावे ही विनंती.
“परमेश्वर आपणास समाजसेवेसांठी शक्ती देवोll”
Dr.Nandve first of all ,congratulations to you for your great achievement in medical
Dr.Nandve first of all ,congratulations to you for your great achievement in medical field.You are the proud of Badgujar Samaj hopes that the utility of your research work will be useful for everyone in our community.Our best compliments for your further research work. Again Congratulations.
There are so many intellectuals in our community but very few were known to community. First of all I congratulate to those who are created this site.
Dr Mukesh Nandve we have proud of you as you are working in international level my compliments and good luck for you further achievements.
Ravindra Badgujar
Sr. Inspector of police
Versova Police Station
Mumbai
We are proud of you go ahead. Many many Congratulations for your achievements
प्रेरणादायी कार्य. आपल्या ज्ञानाचा समस्त मानव समाजास उपयोग व्हावा ह्यासाठी आपणास मनःपूर्वक शुभेच्छा. . ! ?
Njoy. . ! ?
Dear Dr.Nandaweji, congratulations first on your achievement.Research in any field is continuous processes,the outcomes should be published and you are doing that,it’s good sign of active scientist,yours research findings about various diseases,disorders in our local language should be published.Sir,can you share your Email to me?As I am diabetic patients.with best wishes.Dr.C.D.Badgujar,Pune
We proud of u sir this is very speacial work for our community and socity, I congratulate you for your nxt journey , and once again congratulation.