श्री. अमोल बडगुजर यांचे नांदिवली, कल्याण पूर्व येथे माउली मेडिकल आहे. लोकसभा निवडणूक २०१९ या निवडणुकीत जे मतदार मतदानाचा हक्क बजावून देशाच्या प्रगतीत हातभार लावतील ; त्या मतदारांसाठी श्री. अमोल बडगुजर यांनी सर्व प्रकारच्या औषधांवर १०% सूट जाहीर केली आहे.हि सुविधा फक्त दिनांक ३० एप्रिल ते १ मे २०१९ या दिवसांसाठी लागू राहणार आहे. तसेच जे औषध उपलब्ध नसेल ते उपलब्ध करून दिले जातील.
अधिक माहितीसाठी या क्रमांकावर कॉल करू शकता :८४२५९३८५८१

सूचना : ह्या ऑफरसाठी आपण वोटिंग केल्याच्या पुरावा म्हणून फिंगर इंक मार्क दाखवणे आवश्यक आहे

“मतदानास प्राधान्य प्रथम”l
“मतदान जागृती-सुंदर उपक्रम”ll