।?।।लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक अभिनंदन।। ?
सन्मानीय श्री सतीश डिगंबर बडगुजर व सौ प्रतिभाताई सतीश बडगुजर यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

कल्याण शहरातील उद्योगपती, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाचे माजी अध्यक्ष समाजप्रिय, लोकप्रिय, तरुण नेतृत्व, समाजास मदतगार व मार्गदर्शक म्हणून ओळख असलेले, सन्मानीय श्री सतीश डिगंबर बडगुजर व सौ प्रतिभाताई सतीश बडगुजर यांना बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई तर्फे लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
त्यांचे पुढील आयुष्य सुखी-समृद्धी व आनंददायी जावो ही आई चामुंडा माता देवीला प्रार्थना, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
शुभेच्छूक :-
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ,मुंबई
अ. भा. बडगुजर समाज युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप
?????????

Leave a Reply