दु:खद निधन – भुसावळ येथील:श्री प्रदिप गुलाबराव बडगुजर
यांच्या मातोश्री कै.ग.भा लीलाबाई गुलाबराव बडगुजर यांचे आज दि २८/०४/२०१९ रोजी, सकाळी ०१:१८ वृध्दपकाळाने दुःखद निधन झाले तरी त्यांची अंत्ययात्रा २८/४/२०१९ रोजी सकाळी ०९:०० वा राजेश्वर नग,फेज-२,ब्लाॅक ए ३, राहत्या घरा पासून निघाली. त्या स्व. गुलाबराव मोतीराम बडगुजर यांच्या पत्नी, तसेच श्री. प्रदीप गुलाबराव बडगुजर व श्री. पद्माकर गुलाबराव बडगुजर यांच्या आई तसेच “भुसावळ शहर जागृती महिला मंडळाच्या” सौ. लताताई प्रदीप बडगुजर यांच्या सासूबाई होत्या.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना !!!
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती प्रमुख, अ.भा. बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड गृप, स.बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ व सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply