मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो – अभियान अमरावती विभागात श्री. अमर भेरडे सर यांनी यशस्वीपणे राबविले

प्रत्येकाने मतदान केल्याचा एक सेल्फी फोटो व नाव,गावं आम्हास खालील नंबरवर व्हॉट्सअँप करावा. आम्ही तो सेल्फी फोटो आपल्या वेबपोर्टलवर www.badgujar.in अपलोड करणार आहेत.

http://badgujar.in/my-vote/

मा. अमर भेरडे सर अमरावती यांनी बडगुजर समाज बांधवांना मतदान यादी संदर्भात केले अनमोल मार्गदर्शन. सर्वांनी आवर्जून मतदान करावे म्हणून प्रयत्न केले.

आपल्या समाज बांधवांचे जे मतदान आपले कर्तव्य म्हणुन पार पाडत आहे. अनेक समाज बांधवांचे यादीतील नांव माहिती करणे साठी अमर भेरडे सरांना संपर्क करीत आहे. ही सुविधा आपल्या समाजासाठी उपलब्ध आहे. तरी आपणांस अमरावती आणि बडनेरा विभागातील मतदान यादी संदर्भात काही अडचण आल्यास 7276357672 या क्रमांकावर संपर्क साधावा.

सर्व परिवारास मतदार यादी चा क्रमांक रूम व यादीचा भाग क्रमांक व्यक्तीगत नंबर वर ते पाठवीत आहे. कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित पाठवीला नसुन मतदान हे आप-आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने करायचे आहे. फक्त सरांकडे आलेली सुविधा आपल्या समाजासाठी ऊपलब्ध करून दिली. मतदान करते वेळी हया सर्व गोष्टींचा त्रास टाळण्या साठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या कार्यास अ. भा. बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप चा सलाम… धन्यवाद सर…

परिवारासोबत मतदान केल्यानंतचा सेल्फी

1 Comment

  1. मतदानाचा जागरl
    जागा हो मतदारll
    मतदानाचा अधिकारl
    पुर्ण कर तू मतदारll

Leave a Reply

Your email address will not be published.


*