कै. सीमा जयकिसन बडगुजर यांचे दुःखद निधन

बहादरपूर ता पारोळा येथील श्री प्रभाकर मागो बडगुजर यांची सून श्री जयकिसन प्रभाकर बडगुजर ( बी.एस.एफ जवान) यांची धर्मपत्नी आणि श्री. कृष्णा सुकलाल पवार लाजगाव यांची कन्या कै. सीमा जयकिसन बडगुजर यांचे 10/4/2019 रोजी दुःखद निधन झाले. प्रसूती साठी औरंगाबाद हॉस्पिटल येथे दाखल केले होतें. मात्र शरीरात रक्त पुरवठ्यातील अडथळ्यामुळे माता दगावली तर बाळ जिवंत आहे या दुःखद घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची अंत्ययात्रा दिं 11/4/2019 रोजी संध्याकाळी ५ वाजता बहादरपूर- शिरसोदे ता.पारोळा येथून निघाली.

अ.भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती प्रमुख मा.प्राचार्य श्री.पी.आर.बडगुजर, उप प्रमुख श्री.एस्.एम्.
बडगुजर,अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप आणि सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून ।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

1 Comment

  1. llभावपूर्ण श्रध्दांजलीll
    परमेश्वर मृतात्म्यास चीरशांती देवो..
    ॐ शांती!शांती!!शांती!!!

Leave a Reply

Your email address will not be published.


*