जामनेर येथील श्री.काशिराम धोंडू बडगुजर यांच्या धर्म पत्नी कै.सिंधुबाई काशिराम बडगुजर यांचे आज दि.११/०४/१९रोजी पहाटे ०२: ३५ वा.मि.दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज ११: ००वा रहाते घरुन निघेल त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा.
बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती प्रमुख मा.प्राचार्य श्री.पी.आर.बडगुजर,उप प्रमुख श्री.एस्.एम्.
बडगुजर,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप आणि सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून ।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

llभावपूर्ण श्रध्दांजलीll