Month: March 2019
वाचा..नाती काय असतात..
वाचा..नाती काय असतात.. सार्वकालीन सर्वश्रेष्ठ मानवी नातं पंचमहाभूतापलिकडची सहावी महाभूतं, आपल्या घराची जीवित दैवत, तीर्थाचे सागर , स्नेहाचे आगर आपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणाऱ्या त्यागमूर्ती, आपण […]
राग काटकसरीने कसा वापराल? रागातल्याऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा?
राग काटकसरीने कसा वापराल? रागातल्याऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा? प्रश्न – सर, मला राग खुप लवकर येतो, नंतर मला पश्चातापही होतो, मला माझी ही सवय […]
धरणगांव येथील श्री.अनिलभाऊ राजेंद्र बडगुजर यांची जळगाव जिल्हा भाजपा सोशल मिडीयाच्या जिल्हा संयोजक पदी निवड
?????????? धरणगाव येथील मा.श्री.अनिलभाऊ राजेंद्र बडगुजर (अ.भा.बडगुजर युवक समिती सदस्य) यांची जळगाव जिल्हा भाजपा सोशल मिडीयाच्या जिल्हा संयोजक पदी निवड झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन… ???????? […]
समाजातील महिलांसाठी महिला दिन विशेष सप्ताह वेगळ्या पद्धतीने आयोजन – वेब पोर्टल टिम कडून
www.badgujar.in एक समाज एक व्यासपीठ नमस्कार ?????? महिला दिन विशेष सप्ताह – अ. भा. बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे गतवर्षी प्रमाणेच […]
समाजातील लहान मोठ्या जबाबदाऱ्यातून समाज घडणीचे बाळ संस्कार देणे गरजेचे – सौ. नंदिनी अरुण बडगुजर
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती, बडगुजर समाज महिला समिती आयोजित बडगुजर समाज महिलांचा प्रथम मेळावा दिनांक 17 फेब्रुवारी 2019 रोजी मान्यवरांच्या उपस्थित साजरा झाला. या […]
स्त्री एक स्वतः विश्व् आहे – सौ. हर्षा विजय चव्हाण
1910 सालच्या कोपहेगनच्या महिला मेळाव्यातआतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना पहिल्यांदा मांडली गेली. तेव्हा पासून आजतागायत विविध स्वरूपात महिलादिन साजरा केला जातो. आजकाल फेमिनीजम संकल्पना फार महत्वपूर्ण […]
चि. कुंदन आणि चि. सौ. का. योगिता यांचा शुभ विवाह जळगांव येथे संपन्न
चि. कुंदन B. E. (I. T.) सौ. सीमा व श्री. लक्ष्मीकांत चुनिलालशेठ बडगुजर रा. दोंडाईचा यांचे सुपुत्र चि. सौ. का. योगिता (भुमिका) B. E. Computer […]
