
चि. कुंदन B. E. (I. T.)
सौ. सीमा व श्री. लक्ष्मीकांत चुनिलालशेठ बडगुजर रा. दोंडाईचा यांचे सुपुत्र
चि. सौ. का. योगिता (भुमिका) B. E. Computer
सौ. सीमा व श्री. अशोक भिकाशेठ बडगुजर रा. साकळी, ह. मु. औरंगाबाद यांची सुकुन्या
यांचा शुभविवाह दि. २४-२-२०१९ रविवारर रोजी श्रीकृष्ण लॉन्स, जळगांव येथे संपन्न.
नव विवाहित दाम्पत्यास हार्दिक शुभेच्छा ???

नवदांपत्यास खुप खुप शुभेच्छा.