
श्री दिनेश भगवान बडगुजर व सौ रुची दिनेश बडगुजर ( ठाणे) हे आज भारतातील सर्वात श्रीमंत असे नामवंत श्री मुकेश अंबानी व सौ. नीता अंबानी यांचे चिं. आकाश अंबानी यांच्या मुलाचे लग्नाचे रिसेप्शन जिओ वर्ड गार्डन, बी जे सी, मुंबई येथे जाऊन प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहिले.


साहेब अभिनंदन
आपल्या समाजात देखील अंबानी घडवूया