स्त्री एक स्वतः विश्व् आहे – सौ. हर्षा विजय चव्हाण

1910 सालच्या कोपहेगनच्या महिला मेळाव्यातआतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना पहिल्यांदा मांडली गेली. तेव्हा पासून आजतागायत विविध स्वरूपात महिलादिन साजरा केला जातो. आजकाल फेमिनीजम संकल्पना फार महत्वपूर्ण ठरते. स्त्री एक स्वतः विश्व् आहे आणि ती अनेक स्रियांची प्रेरणा ठरते आणि त्यातूनच प्रत्येक पिढीची एक नवीन स्त्री पाहायला मिळते. स्त्री एक मुक्तांगणा आहे. प्रत्येक स्त्री ने स्त्री चळवळीचा एक नवा इतिहास रचला आहे. त्या मुळे ‘ती एक स्त्री ‘अशी धारणा न बाळगता ‘ फक्त स्त्रीच सर्व काही ‘ ही जाणीव समाजातातील प्रत्येक घटकात रुजायला हवी. फक्त महिला दिन एकमेव साजरा न करता प्रत्येक महिला रोज एक उत्सव व्हावी.

सौ. हर्षा विजय चव्हाण
कल्याण

सौ. हर्षा विजय चव्हाण

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*