बडगुजर समाजातील युवकांची पारोळा तालुक्यातील बडगुजर युवक मंडळ स्थापन करण्यासाठी आज मिटींग

बडगुजर समाजातील युवकांची पारोळा तालुक्यातील बडगुजर युवक मंडळ स्थापन करण्यासाठी उद्या, दिनांक – 30/03/2019 रोजी समाजातील युवकांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन सहकार्य करावे

? दिनांक – 30/03/2019 रोजी?

? वेळ- संध्याकाळी 06:00 वा?

? स्थळ- श्री. प्रवीण गोटुनाना बडगुजर यांचे घरी, भाटे वाडी समोर पारोळा ?

? पारोळा तालुक्यातील युवकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे ?

पारोळा
बहादरपुर
उंदीरखेडे
विचखेडे
भोकरबारी
मुंदाणे
बोदर्डे

?? या गावातील तरुण / युवकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे ??

असे आवाहन दिनेश बडगुजर – जिल्हाध्यक्ष – अ. भा. बडगुजर समाज युवक समिती यांनी केले आहे.

1 Comment

Leave a Reply to Chandrakant Dobha Salunkhe Cancel reply

Your email address will not be published.


*