गौरवभाऊ बडगुजर, पारोळा, यांचा दि. 27 मार्च रोजी वाढदिवस साजरा

अखिल भारतीय बडगुजर समाज मंडळ पारोळा चे अध्यक्ष – श्री. प्रविण गोटुनाना बडगुजर व सौ. जयश्रीताई प्रविण बडगुजर – नगरसेविका न. पा. पारोळा यांचे चि. गौरवभाऊ बडगुजर यांचा दि 27 मार्च रोजी साजरा करण्यात आला. यावेळी पारोळा नगरीचे नगरसेवक श्री. नरेंद्रभाऊ राजपूत, श्री. अमोलभाऊ चौधरी, श्री. धीरजभाऊ चौधरी, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष – श्री. मुकुंदाभाऊ चौधरी, राजीव गांधी समिती अध्यक्ष – श्री. रविंद्रभाऊ पाटील, भारतीय जनता पार्टी सरचिटणीस पारोळा श्री. सचिनभाऊ गुजराथी, समिरभाऊ वैद्य, बडगुजर समाज युवक समिती जळगाव जिल्हाध्यक्ष – श्री. दिनेशभाऊ बडगुजर, श्री. कैलासभाऊ बडगुजर, खजिनदार बडगुजर समाज मंडळ पारोळा, श्री. प्रशांतभाऊ बडगुजर समाजसेवक, श्री. स्वप्निल बडगुजर श्री. समाधान बडगुजर, तसेच मित्र परिवार यावेळी उपस्थित होते.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*