कुर्हे पानाचे येथील श्री. सुनिल भाऊ कोतवाल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुनिल भाऊ समाजकार्यात नेहमी अग्रेसर भुमिका घेतात तसेच युवकांना मार्गदर्शन करीत असतात. ते अ. भा. बडगुजर समाज युवक समिती सदस्य आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुनिल भाऊ…
शुभेच्छूक :
? अ. भा. बडगुजर समाज युवक समिती
? बडगुजर प्राऊड ग्रुप


Leave a Reply