चि. कल्पेश याचे ऑल इंडिया अकॅडमी ऑफ सायन्स, हैदराबाद येथे दोन महिने रिसर्च फेलोशिप साठी सिलेक्शन

चि. कल्पेश ज्ञानेश्वर बडगुजर, जळगाव याचे ऑल इंडिया अकॅडमी ऑफ सायन्स, हैदराबाद येथे दोन महिने रिसर्च फेलोशिप साठी सिलेक्शन झालेले आहे.
चि. कल्पेश ज्ञानेश्वर बडगुजर हा श्री. ज्ञानेश्वर काशिनाथ बडगुजर मुळगाव लोहारी ह.मु. जळगाव यांचा मुलगा आहे.
डॉक्टर उल्हास पाटील कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉज,जळगाव येथे तो बी.टेक. (फूड टेक्नॉलॉजी) चे शिक्षण घेत आहे.
चि. कल्पेश बडगुजर यांनी मिळवलेल्या यशाबद्दल बडगुजर ग्रुप, अखिल भारतीय बडगुजर युवक समिती व बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगाव मार्फत हार्दिक शुभेच्छा.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*