चामुंडा माता मित्र मंडळ, नाशिक कार्यकारिणीची सिडकोत मिंटिंग संपन्न

????????
काल दिनांक 17/03/2019 रोजी चामुंडा माता मित्र मंडळ नाशिक मीटिंग घेण्यात आली.

मीटिंग मध्ये मागील वर्षी चे खर्च व जमा असलेल्या रकमेची तपशील श्री. दिलीप श्रीपत बडगुजर यांनी दिली,

मंडळाची नवीन कार्यकारणी ऍक्टिव्ह टिम उभारणे असा संदेश श्री. दिलीप रामकृष्ण बडगुजर यांनी दिला.
मंडळाची नवीन जागा घेण्या बाबत चर्चा श्री. देवराम भटू चव्हाण ,
श्री.दिपक जीवराम बडगुजर
श्री. संदिप दोडे यांनी काही कल्पना मंडळास सुचविल्या.

श्री. संदिप भगवान कोतवाल यांनी वेब प्रतिनिधी निवड या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक येथे चामुंडा माता युवक मित्रा मंडळ अंतर्गत घेण्यास मार्गदर्शन केले, व मंडळाच्या सदस्यांनी या कार्यक्रमाला स्वीकृती दिली.

सिडको विभागातील अध्यक्ष श्री. राजेंद्र पुंडलिक बडगुजर यांनी वेब प्रतिनिधी निवड या कार्यक्रम ला पूर्ण पणे सहकार्य देण्यास गवही दिली.

व मिटींग ला उपस्तीत असलेले

श्री. दिपक भिका बडगुजर
श्री. प्रशांत प्रकाश बडगुजर
श्री. गोपाल निंबा बडगुजर
श्री. ज्ञानेश्वर भेरडे
श्री. संजय नंदवाळकर
श्री.अनिल बळीराम बडगुजर
श्री.श्रीरंग एकनाथ बडगुजर
श्री. भगवान श्रीधर बडगुजर
श्री. शंकर देविदास बडगुजर
श्री. अमोल हिम्मतराव पवार
यांचा उपस्थित मीटिंग आनंदाने पार पडली.

1 Comment

  1. धन्यवाद लोकेश आणि संदीप कोतवाल व उपस्थित चामुंडा माता युवक मित्र मंडळाचे सदस्य

Leave a Reply to दिलीप रामकृष्ण बडगुजर Cancel reply

Your email address will not be published.


*