???????????
श्री सुनील बडगुजर सर वाडी (जि प शाळा बोदवड ता- मुक्ताईनगर) यांनी कोणत्याही प्रकारे स्वतः वाढदिवस साजरा न करता…..
*पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले मालकपूरचे जवान श्री संजयसिंह राजपूत यांचा लहान मुलगा चि.शुभम राजपूत याला शिक्षणासाठी केली 5000 हजाराची आर्थिक मदत.*

सरांनी एक नविन आदर्श सर्व समाजासमोर ठेवला. सर्व समाजाकडून सरांच्या या कामगिरीबद्दल कौतुक केले जात आहे. सरांचे मनःपुर्वक अभिनंदन. आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ???
आपल्या या संकल्पनेस आमुचा सलाम
???????????
शुभेच्छूक –
?अ. भा. बडगुजर समाज महासमिती
?अ. भा. बडगुजर समाज युवक समिती
?बडगुजर प्राऊड ग्रुप

Leave a Reply